Surprise Me!

अज्ञातांकडून 'आय लव्ह नऱ्हे' या सेल्फी पॉइंटची तोडफोड | Pune | Maharashtra | Sakal Media |

2021-04-28 195 Dailymotion

सिंहगड रस्त्यावरील नऱ्हेगावात घडला प्रकार cctv मध्ये कैद; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल...!<br />धायरी, ता :-सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे ग्रामपंचायतीच्या हद्दीत भूमकर चौक येथे पुणे बंगळुरू महामार्गाच्या बाजूला सेल्फी पॉइंट म्हणून छोटेसे गार्डन विकासित करण्यात आले आहे. या गार्डन मध्ये 'आय लव्ह नऱ्हे ' अशाप्रकारचा फलक विद्युत रोषणाईने तयार करण्यात आला आहे.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon